महेंद्र सिंग धोनी

Deepak-Chahar-And-Ruturaj-Gaikwad

‘ऋतुराजला लाज नाही…’, सामन्यानंतर आपल्याच संघसहकाऱ्यावर का संतापला दीपक चाहर? व्हिडिओत मिळेल उत्तर

मे 24, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेच्या शेवटी तळाशी राहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 हंगामात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचा....

Hardik-Pandya-And-MS-Dhoni

पंड्याला चारी मुंड्या चीत करण्यासाठी धोनीचा मास्टरप्लॅन, फिल्डिंग बदलून काढला काटा; Video तुफान व्हायरल

मे 23, 2023

जागतिक क्रिकेटमधील चपळ कर्णधारांमध्ये भारताचा माजी खेळाडू महेंद्र सिंग धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेत पाहायला मिळाला. धोनी....

Ruturaj-Gaikwad-And-Darshan-Nalkande

ऋतुराजला Out करून जल्लोष करत होता गोलंदाज, पण नो-बॉल ठरताच पडलं तोंड; पठ्ठ्यानंही ठोकला खणखणीत षटकार

मे 23, 2023

नव्या दमाचे युवा खेळाडू आयपीएल 2023 स्पर्धेत आपली छाप सोडताना दिसत आहेत. त्या खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड याच्या नावाचाही समावेश आहे. ऋतुराज चेन्नई सुपर किंग्स संघाकडून....

Ruturaj-Gaikwad-And-Devon-Conway

पहिल्या Qualifierमध्ये चमकली ऋतुराज-कॉनवेची जोडी, 87 धावांच्या भागीदारीने घडवला इतिहास, वाचाच

मे 23, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघासाठी इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत खोऱ्याने धावा काढण्याचं काम सलामी जोडीने केलं आहे. ही जोडी म्हणजेच ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे....

Devon-Conway

फाफ-गिल अन् विराटच्या पंक्तीत बसला कॉनवे! मैलाचा दगड पार करत नावावर झक्कास विक्रमाची नोंद

मे 23, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात सीएसकेचा सलामी फलंदाज डेवॉन कॉनवे याने....

CSK-vs-GT

Qualifier 1: टॉसचा निकाल पंड्यासेनेच्या पारड्यात, CSK देणार का कडवी झुंज?

मे 23, 2023

मंगळवारी (दि. 23 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम....

MS-Dhoni-And-Harbhajan-Singh

मनात भावना दाबून ठेवणाऱ्या धोनीच्या अश्रूंचा बांध ‘त्या’ रात्री तुटलेला, हरभजनचा खुलासा

मे 23, 2023

असे अनेक खेळाडू असतात, जे मैदानावरील त्यांच्या तापट स्वभाव किंवा आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. मात्र, त्यातही काही असे खेळाडू असतात, जे मैदानावर एकदम शांत राहण्यासाठी....

MS-Dhoni

पहिल्या Qualifier पूर्वी दिग्गजाने सांगितली CSKची सर्वात मोठी कमतरता; म्हणाला, ‘यंदाचं प्रदर्शन…’

मे 23, 2023

मंगळवारचा (दि. 23 मे) दिवस क्रिकेटप्रेमींसाठी खूपच खास आहे. कारण, इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील पहिला क्वालिफायर या दिवशीच खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई....

GT-vs-CSK

बोंबला! ‘या’ 3 कारणांमुळे थेट फायनलमध्ये पोहोचू शकतो Gujarat Titans संघ, धोनीसेनेच्या अडचणी वाढणार

मे 23, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेची ट्रॉफी जिंकणारा गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेतही तुफान फॉर्ममध्ये आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने गुणतालिकेत पहिल्या....

MS-Dhoni-And-Hardik-Pandya

धोनीचा रागराग करणाऱ्यांना हार्दिकने दोनच शब्दात केले गार; म्हणाला, ‘तसंच करायचंय ना मग…’

मे 23, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना....

Hardik-Pandya-And-MS-Dhoni

IPL 2023च्या पहिल्या क्वालिफायरसाठी चेन्नई-गुजरात सज्ज, एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती

मे 22, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीचा शेवट रविवारी (दि. 21 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. गुजरात टायटन्स संघातील सामन्याने झाला. यानंतर आता स्पर्धा प्ले-ऑफच्या....

Shubman-Gill-And-MS-Dhoni

‘आम्ही सलग दुसऱ्यांदा फायनल…’, RCBचे स्वप्न धुळीस मिळवल्यानंतर गिलचे पहिल्या क्वालिफायरबद्दल भाष्य

मे 22, 2023

नव्या दमाचा युवा फलंदाज शुबमन गिल हा एकापाठोपाठ एक अशी यशाची शिखरे गाठत आहे. नुकतेच त्याने आयपीएल 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात जबरदस्त शतक....

MS-Dhoni

धोनीच्या आयपीएल निवृत्तीवर ऋतुराज गायकवाडचा मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाला वाचाच

मे 21, 2023

चार वेळचा आयपीएल चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेत प्ले-ऑफमध्ये एन्ट्री केली आहे. एमएस धोनी याच्या नेतृत्वात चेन्नईने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या अखेरच्या....

MS-Dhoni

दिल्लीविरुद्ध भिडण्यापूर्वी धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! चेन्नईचा कोचच म्हणाला, ‘तो 100 टक्के…’

मे 20, 2023

शनिवारी (दि. 20 मे) आयपीएल 2023चा 67वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होणार....

Amitabh-Bachchan

चिमकुल्याने धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारताच ‘महानायक’ही फिदा; म्हणाले, ‘भारतीय क्रिकेटचं भविष्य…’

मे 20, 2023

भारतात क्रिकेट हा खेळ खूपच लोकप्रिय आहे. एखाद्या वेळी मुलं शाळेला दांडी मारतील, पण क्रिकेट खेळणं सोडणार नाहीत. सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचाही थरार....

Previous Next