१३ वा हंगाम

‘या’ खेळाडूला वरच्या क्रमांकावर संधी द्यायची होती, सीएसकेच्या पराभवानंतर प्रशिक्षकाने दिली प्रतिक्रिया

सप्टेंबर 24, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामाची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याने झाली. या सामन्यात कर्णधार धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाने पहिला....

“….यामुळे मला क्रीजवर वेळ घालवायचा होता,” युएईत पहिला विजय मिळवल्यानंतर रोहितने दिली प्रतिक्रिया

सप्टेंबर 24, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामाची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी झाली. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा चेन्नई सुपर किंग्जकडून (सीएसके) पराभव झाला. मात्र काल 23 सप्टेंबर रोजी....

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी रसलने तोडला कॅमेरा; पहा व्हिडिओ

सप्टेंबर 23, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल 2020) 13 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आज 23 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. केकेआरचा संघ....

धोनीने ‘या’ कारणासाठी घातला होता पंचाशी वाद, पण…

सप्टेंबर 23, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा चौथा सामना काल 22 सप्टेंबर 2020 रोजी शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या....

पुन्हा एकदा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने घातला पंचाशी वाद, ‘हे’ आहे कारण

सप्टेंबर 23, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (आरआर) चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) 16 धावांनी पराभूत केले. युएईच्या शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल्सने 217....

तू वरच्या क्रमांकावर फलंदाजीला का येत नाही? धोनीने दिले ‘हे’ उत्तर

सप्टेंबर 23, 2020

शारजाह| आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा चौथा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला 16 धावांनी पराभूत केले. राजस्थान....

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं! एकाच सामन्यात पडला ‘एवढ्या’ षटकारांचा पाऊस

सप्टेंबर 23, 2020

बहुप्रतिक्षीत आयपीएल 2020 चा हंगाम अखेर 19 सप्टेंबरपासून सुरु झाला. या हंगामातील चौथा सामना मंगळवारी शारजाहमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार....

शून्यावर बाद होऊनही आयपीएलमध्ये फलंदाजाचे पहिल्यांदाच होतेय जोरदार कौतूक

सप्टेंबर 22, 2020

नवी दिल्ली | आयपीएल 2020 च्या 13 व्या हंगामातील तिसरा सामना सोमवारी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने हा....

सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या पराभवाची ‘ही’ आहेत ५ कारणे, घ्या जाणून…

सप्टेंबर 22, 2020

नवी दिल्ली। आयपीएलच्या 13 व्या हंगामातील तिसर्‍या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने सनरायझर्स हैद्राबाद संघाला 10 धावांनी पराभूत केले. आरसीबीने हा सामना आपल्या चांगल्या....

यंदा ‘हा’ संघ जिंकणार आयपीएलचे विजेतेपद; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केली भविष्यवाणी

सप्टेंबर 19, 2020

नवी दिल्ली| आयपीएलच्या 13 व्या हंगामाची आजपासून सुरुवात होईल. आज रात्री 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. प्रत्येकाला त्याच्या....

सीएसकेसाठी आनंदाची बातमी! पहिल्या सामन्याआधी क्वारंटाईनमधून बाहेर आले हे ३ दिग्गज खेळाडू

सप्टेंबर 19, 2020

आजपासून इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम सुरू होणार आहे. अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात सलामीचा सामना....

रोहित शर्माचा सीएसकेला इशारा; म्हणाला, तयारी तर पूर्ण, आता फक्त…

सप्टेंबर 19, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामाची सुरुवात होण्यासाठी काही तास शिल्लक आहे. यावेळी कोव्हिड-19 या साथीच्या रोगामुळे आयपीएलचे आयोजन युएईमध्ये होणार आहे. पहिला सामना....

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात थाला धोनीला मोठा विक्रम करण्याची संधी

सप्टेंबर 18, 2020

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा हंगाम शनिवारपासून (19 सप्टेंबर) सुरू होत आहे आणि स्पर्धेचा अंतिम सामना 10 नोव्हेंबर ला खेळला जाईल. या स्पर्धेचा पहिला....

आयपीएलमध्ये सट्टेबाजी रोखण्यासाठी बीसीसीआयने उचलले कठोर पाऊल; ‘या’ कंपनीची घेणार मदत

सप्टेंबर 18, 2020

जगप्रसिद्ध असलेल्या आयपीएलचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबर पासून यूएईमध्ये सुरु होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये खेळला....

म्हणून रोहित-विराट आहे जगातील सर्व खेळाडूंपेक्षा भारी

एप्रिल 7, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद क्रिकेटच्या अतिशय मोजक्या परंतु महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करते. यात दर ४ वर्षांनी होणारा वनडे विश्वचषक, दर दोन वर्षांनी होणारा क्रिकेट विश्वचषक व....