Corona Virus

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! जूलैमध्ये होऊ शकते ही कसोटी मालिका

—
मे 26, 2020

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मार्चपासून ठप्प झालेले क्रीडाजगत हळुहळु पुन्हा सुरु करण्याच्या दिनेशे पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच वेस्ट इंडिज क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी....

टीम इंडियाचा हा खेळाडू म्हणतो, माझ्याआधी सगळेच एकमेकांना भेटतील, व्हिडिओ पण…

—
मे 25, 2020

भारतात मागील दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये काही सुट देण्या आल्या आहेत.....

ये दोसती हम नही तोड़ेंगे! १९ वर्षीय जेमिमाहचं हे खास गाणं आहे तिच्या संघसहाकाऱ्यांसाठी

—
मे 25, 2020

नवी दिल्ली । जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी भारतात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु करण्यात आला आहे. मागील २ महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन दरम्यान जिथे अधिकतर गोष्टी ठप्प....

शार्दुल ठाकूरनंतर आता टीम इंडियाच्या या खेळाडूनेही केली सरावास सुरुवात

—
मे 25, 2020

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर घराबाहेर सरावास पुन्हा सुरुवात करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता. त्यानंतर आता अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरनेही सरावास सुरुवात केली आहे.....

पाकिस्तानचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू आढळला कोरोना पॉझिटिव्ह; घरामध्येच झाला क्वारंटाईन…

—
मे 25, 2020

पाकिस्तानचा माजी सलामीवीर फलंदाज तौफिक उमर कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून सध्या तो आपल्या घरामध्येच क्वारंटाईन झाला आहे. क्रिकेट पाकिस्तानने उमर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी दिली आहे.....

असा पार पडला लाॅकडाऊनमधील भारतात झालेला पहिला क्रिकेट सामना…

—
मे 25, 2020

आयसीसीने जगभरातील क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून क्रिकेटपटू लगेच मैदानावर उतरले आहेत. घेवरा आणि एमसीजी मदनपूरबरोबरच दिल्लीच्या अनेक मैदानांवर....

रोहित शर्माला लॉकडाऊनदरम्यान या गोष्टीची येतेय सर्वात जास्त आठवण

—
मे 24, 2020

भारतात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियममध्ये वैयक्तिक....

…म्हणून टीम इंडियाच्या या खेळाडूवर बीसीसीआयने व्यक्त केली नाराजी

—
मे 24, 2020

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान पुन्हा सरावास सुरुवात करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. काही रिपोर्टनुसार मुंबईतील असलेल्या शार्दुलने शनिवारी पालघर डहाणू तालुका....

लाॅकडाऊननंतर सराव करणारे ‘ते’ दोघे ठरले जगातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

—
मे 23, 2020

नॉटिंघम । कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाल्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स गुरुवारी (२१ मे) सराव करणारे पहिले क्रिकेटपटू बनले. ब्रॉडने नॉटिंघमच्या ट्रेंट....

सामन्यादरम्यान रिकाम्या जागेत ठेवल्या ‘सेक्स डॉल’; केला महिलांचा अपमान…

—
मे 23, 2020

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे सर्वकाही ठप्प झाले आहे. तरीही काही देशांमध्ये खेळ सुरु झाले आहेत. खेळ तर सुरु झाले आहेतच परंतु लोक स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी....

शमीने घेतली कामगारांची जबाबदारी; घरी परतणाऱ्या करतोय रस्त्यावर उतरून मदत…

—
मे 23, 2020

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. परंतु यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान देशात प्रवासी कामगारांचे....

लॉर्ड्सनंतर ‘दादा’ दिसला आता आणखी एका बाल्कनीत; पण तो नक्की करतोय तरी काय?…

—
मे 23, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला कदाचित बालकनीवर अधिकच प्रेम आहे. तसेच काही चाहत्यांना तर असे वाटते की, ही लव्ह स्टोरी....

आयपीएलचे यश या ऑस्ट्रेलियन खेळाडूला खुपले; म्हणतो, आयपीएल तर पैसा कमवायचा धंदा

—
मे 23, 2020

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ऍलन बॉर्डर यांंनी आयपीएल आणि टी२० विश्वचषकावर मोठे विधान केेले आहे. ते म्हणाले की, आयपीएल केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय आहे. तसेच यावर्षी....

क्रिकेट खेळायचंय तर आयसीसीच्या या ३ कठीण नियमांच करावं लागणार पालन

—
मे 23, 2020

दुबई | आयसीसीने कोरोना व्हायरच्या नंतर सुरू होणाऱ्या क्रिकेट मालिकेपूर्वी खेळाडू आणि संघासाठी नवे नियम(दिशा निर्देश) जारी केले आहेत. आयसीसीच्या या नव्या नियमांना फॉलो करणे....

लाॅकडाऊनधील पहिल्याच क्रिकेट सामन्यात ५ षटकांत ७० धावांची आतिषबाजी

—
मे 23, 2020

कॅरिबियन बेटावरील विन्सी प्रीमीयर लीग टी१० ही स्पर्धा २२ मेपासून सुरु झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना ला सॉफ्रीयर हायकर्स आणि बोटॅनिक गार्डन्स रेंजर्स संघात....

Previous Next