Shubman Gill (C)

मोठी बातमी! ICC ची भारत-वेस्ट इंडिजवर कारवाई, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केली ‘ही’ चूक

—
ऑक्टोबर 5, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान संथगतीने षटके टाकल्याबद्दल दोन्ही संघांवर दंडात्मक कारवाई करण्यात....

INDvsWI: कॅप्टन गिल 1 धावेवर बाद झाला, मात्र केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड! विराट कोहलीलाही जमलं नाही?

—
ऑक्टोबर 4, 2026

भारतीय कर्णधार शुभमन गिलने नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात शतक केल्यानंतर, त्याने दुसऱ्या सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी केली.....

भारताच्या व्यस्त वेळापत्रकामुळे टेंशन वाढले, गिल-बुमराह शेवटच्या दोन वनडे सामन्यांमधून होणार बाहेर!

—
सप्टेंबर 20, 2026

भारतीय पुरुष क्रिकेट संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची टी २० मालिकाही खेळण्याचे नियोजन आहे. यानंतर शुभमन....

श्रीलंका कसोटी मालिकेआधी सरावादरम्यान शुभमन गिल जखमी! टीम इंडियाची डोकेदुखी वाढली

—
ऑगस्ट 6, 2026

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून, त्याची सुरूवात 15 ऑगस्टपासून होणार आहे. यासाठी....

ICC Rankings: वैभव सूर्यवंशीची 230 स्थानांची झेप; डॅरिल मिचेलचे अव्वल स्थान संपुष्टात, कॅप्टन गिल…

—
जुलै 29, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (29 जुलै) पुरुषांची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीने लक्षवेधी झेप घेतली आहे. त्याने झिम्बाब्वे दौऱ्यात....

ICC वनडे क्रमवारीत मोठा ट्विस्ट! रोहित-विराटला फायदा, गिलची अव्वल स्थानाची संधी थोडक्यात हुकली

—
जुलै 22, 2026

नुकतेच इंग्लंड विरुद्ध भारत तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (22 जुलै) क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा....

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर सर्व बिघडले! गिलच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली केवळ एकच वनडे मालिका

—
जुलै 20, 2026

भारताने 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. त्यानंतर वनडे संघाच्या कर्णधारपदी शुबमन गिलची नियुक्ती केली. त्यानंतर संघाच्या कामगिरीत बरेच बदल झाले आहेत. त्याच्या....

“जेव्हा आमचे खेळाडू 2-3 सामने खेळू शकत नाही, तेव्हा वर्ल्ड कपमध्ये 11 सामने…”, कॅप्टन गिल कोणावर संतापला?

—
जुलै 20, 2026

भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात अनेक बदल झाले. पहिले तर टी 20 मालिका गमावल्यानंतर भारताने वनडे मालिकेची सुरूवात विजयाने केली, मात्र संघाला त्यामध्ये सातत्य राखता....

VIDEO: ईशान किशनचा शुबमन गिलवर गंभीर आरोप! म्हणाला, “6 षटकार मारण्याच्या नादात माझ्या 70 धावा कमी…”

—
जून 18, 2026

बुधवारी (१७ जून) लखनऊमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. यामध्ये गिल-किशन नावाच्या वादळाने अफगाणिस्तानला चांगलेच झोडपले. या सामन्यात ईशान किशनने धमाकेदार....

अफगाणिस्तानविरुद्ध दीडशतकी खेळी करताच कॅप्टन गिलची खास लिस्टमध्ये एंट्री! भारतासाठी सर्वोच्च खेळी करणाऱ्या कर्णधारांची यादी

—
जून 17, 2026

एकाना स्टेडियम, लखनऊ येथे आज (बुधवार, १७ जून) भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. यामध्ये शुबमन गिलने भारतीय कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.....

गिलचे कर्णधार म्हणून पहिले आणि किशनचे 2022 नंतर पहिले शतक! जिवलग मित्रांनी लखनऊमध्ये अफगाणिस्तानला चांगलेच धूतले

—
जून 17, 2026

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर आज (बुधवार, 17 जून) भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि....

विराट कोहली किंवा शुबमन गिल नाही, स्मृती मंधाना ‘या’ यादीच्या टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय

—
जून 16, 2026

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये व्यस्त आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. हाय-व्होल्टेज सामन्यात....

अफगाणिस्तानविरुद्ध शतक करताच कॅप्टन गिलची आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप, अव्वल स्थानावरील रूटचे वर्चस्व संपुष्टात

—
जून 10, 2026

भारत विरुद्ध अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यांनंतर आयसीसीने आज (बुधवार, १० जून) पुरुष कसोटी फलंदाजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये मोठा बदल झाला असून....

अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवताच शुबमन गिलची कपिल देव-राहुल द्रविड यांच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी, वाचा सविस्तर

—
जून 8, 2026

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सोमवारी (८ जून) अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. न्यू चंडीगडमधील मुल्लानपूरच्या मैदानावर भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि ३००....

मुल्लानपूर कसोटीत टीम इंडियाचा विक्रमी विजय! अफगाणिस्तान तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 300 धावांनी पराभूत

—
जून 8, 2026

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड, मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकमेव कसोटी सामना खेळला गेला, ज्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. 6 जूनपासून....

Next