टॉप बातम्या

बॅटर नाही, तर विकेटकीपर म्हणून चमकला डी कॉक! अफगाणिस्तानविरुद्ध मोडला धोनीचा ‘तो’ Record

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेचा 42वा सामना...

Read more

हुश्श शेवटी पकडलाच! रहमतला तंबूत पाठवण्यासाठी मिलरने केली प्रयत्नांची पराकाष्ठा, पाहा व्हिडिओ

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जातोय. हा सामना जगातील...

Read more

“खेळात काहीही होऊ शकतं”, बाबरला अजूनही सेमी-फायनलची आशा, ‘या’ खेळाडूवर लावला दाव

गुरुवारी (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 41 वा सामना पार पडला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेल्या या...

Read more

मॅक्सवेलची 201 धावांची खेळी गांगुलीसाठी क्षुल्लक! म्हणाला, ‘मी या खेळीला महान मानत नाही कारण…’

ऑस्ट्रेलिया संघाचा धुरंधर ग्लेन मॅक्सवेल याने मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध कमाल फलंदाजी केली होती....

Read more
Rishabh Pant

मोठी बातमी! रिषभ पंत करणार कमबॅक, आयपीएल फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याकडून मिळाली महत्वाची माहिती

भारतीय संघाचा युवा यष्टीरभक फलंदाज रिषभ पंत याच्या पुनरागमनाविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे. पंत मागच्या जवळपास एक वर्षापासून क्रिकेटच्या...

Read more

दिनेश कार्तिकच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची धुरा, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व

आपण भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकबद्दल विचार केला तर आता तो फक्त कॉमेंट्री करताना दिसत आहे. पण...

Read more

‘प्रामाणिकपणे सांगतो, मला फरक पडत नाही…’, ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनूनही असे का म्हणाला भारतीय धुरंधर?

आयसीसीने बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) वनडे रँकिंग जाहीर केली. यामध्ये भारतीय संघासोबतच दोन स्टार खेळाडूंनी अव्वलस्थान पटकावले. त्यात वेगवान गोलंदाज...

Read more

कर्णधार बनायला तयार नव्हता रोहित, गांगुलीने ‘ती’ अट घालताच दिला होकार, ‘दादा’चा खुलासा

भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये भारत अजिंक्य राहिला आहे. या विजयानंतर...

Read more

अहमदाबादेत अफगाणिस्तानने जिंकला टॉस, आफ्रिकेने केले दोन दमदार बदल, पाहा Playing XI

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (दि. 10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा...

Read more

सेहवागच्या पोस्टने सोशल मीडियावर माजवली खळबळ; म्हणाला, ‘पाकिस्तान जिंदा…’

विश्वचषक 2023 मधील पाकिस्तानचा प्रवास जवळपास संपला आहे. त्यांच्यासाठी उपांत्य फेरी गाठणे आता अशक्य आहे. शेवटच्या चारमध्ये प्रवेश करायचा असेल...

Read more

आजोळच्या घरी पोहोचताच आजीने काढली रचिन रवींद्रची दृष्ट, व्हिडिओ जिंकतोय सर्वांची मने

न्यूझीलंड संघाचा युवा खेळाडू रचिन रवींद्र विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या जबरदस्त फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावत आहे. गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर)...

Read more

वर्ल्डकप सुरू असतानाच 2 दिग्गजांना पछाडत ‘या’ खेळाडूने जिंकला ICCचा मोठा पुरस्कार, तो नशीबवाण कोण?

सध्या भारतात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धे दिमाखात पार पडत आहे. सर्व संघ आणि खेळाडू एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी झुंज देताना दिसत...

Read more

रचिन रवींद्रचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा 27 वर्ष जुना विश्वचषक विक्रम काढला मोडीत

न्यूझीलंडने विश्वचषक 2023 मधील उपांत्य फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे आणि या हंगामातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कारण कोणता...

Read more

भारताला हरवायचं तरी कसं? गिलख्रिस्टने सांगितला मार्ग; म्हणाला, ‘या’ 4 धुरंधरांपासून राहा सावध

भारत हा आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून पुढे आला आहे. आतापर्यंत एकूण 8 संघ भारताशी भिडले,...

Read more

न्यूझीलंडच्या कॅप्टनची टीम इंडियाला वॉर्निंग? सेमीफायनलमधील टक्करविषयी म्हणाला, ‘आम्ही…’

न्यूझीलंड संघाने बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) श्रीलंकेला 5 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. यासोबतच न्यूझीलंडने उपांत्य फेरीचे तिकीटही...

Read more
Page 202 of 3319 1 201 202 203 3,319

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.