क्रिकेट

अफगाणिस्तानचा युवा खेळाडू नडला क्रिकेट ऑस्ट्रेलियाला! म्हणाला, “तुम्ही एकदम बालिश…”

मार्च महिन्यात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार होती. मात्र, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका...

Read more

पदार्पण केल्यापासून कुलदीप पडलाय सर्वांवर भारी! आकडेवारी चहल आणि बुमराहपेक्षाही जबरदस्त

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात श्रीलंकन संघाने नाणेफेक...

Read more

कोलकातामध्ये दिसला कुलदीप यादवचा कहर! गेल्या सामन्यातील ‘शतकवीर’ शनाकाला केले बोल्ड

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसला. गुरूवारी (12 जानेवारी) कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा...

Read more

सिराज-कुलदीपच्या जाळ्यात अडकली श्रीलंका! टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 216 धावांचे आव्हान

भारत विरुद्ध श्रीलंंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरुवारी (12 जानेवारी) खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय...

Read more

मिकी आर्थरकडून पीसीबीचा अपमान! विश्वास नाही म्हणत नाकारला मोठा प्रस्ताव

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांना ही जबाबदारी पुन्ही स्वाकरण्यासाठी पीसीबीकडून...

Read more

पॉवरप्लेमध्ये सिराजने पुन्हा दाखवली गुणवत्ता! घातक चेंडूवर अविष्का फर्नांडो त्रिफळाचीत, व्हिडिओ पाहाच

मोहम्मद सिराज भारताचा वेगवान गोलंदाज. मोक्याच्या क्षणी आणि पॉवरप्लेमध्ये विरोधी संघाच्या फलंदाजांसाठी अडचण ठरणारा असा हा गोलंदाज. त्याने पुन्हा एकदा...

Read more

धोनीला हटवून विराटला हवी होती टीम इंडियाची कॅप्टन्सी! माजी प्रशिक्षकाच्या दाव्याने खळबळ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी व सध्या भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज असलेला विराट कोहली यांच्यातील मित्रत्वाचे नाते...

Read more

तालिबानने केले अफगाणिस्तान क्रिकेटचे नुकसान! ‘या’ देशाने रद्द केली वनडे मालिका

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी एक निराश करणारी बातमी समोर येत आहे. मार्च महिन्यात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान...

Read more

‘जय शाह सर…’, रणजीमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉचा बीसीसीआय सचिवांना रिप्लाय

भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23च्या हंगामामध्ये त्रिशतक झळकावत इतिहास रचला. त्याने मुंबईकडून...

Read more

INDvSL: नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा श्रीलंकेच्या बाजूने, दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये बदल

भारत घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. यातील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे,...

Read more

विराट विरुद्ध सचिन वादात गांगुलीची उडी! म्हणाला, ‘असेच कोणीही 45 शतके…’

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli)याने 2022चा शेवट आणि 2023ची सुरूवात शतकाने केली. त्याने घरच्या मैदानावर सुरू असलेल्या वनडे...

Read more

पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट अकादमी विजयी

पुण्याच्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी...

Read more

वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत न्यूझीलंडने भारताला टाकले मागे, पाकिस्तानचेही नुकसान

न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले असून वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिली...

Read more

ईडन गार्डन, 33 चौकार-9 षटकार; 8 वर्षापूर्वी झालेल्या भारत-श्रीलंका सामन्याने बदलला होता वनडेचा इतिहास

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेत भारताने 67 धावांनी विजय...

Read more

INDvSL: दुसऱ्या वनडेत ईशान किंवा सूर्या इन! पिच रिपोर्ट, दोन्ही संघाची संभावित प्लेईंग XI

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरूवारी (12 जानेवारी) खेळला जाणार आहे. कोलकाताच्या इडन गार्डनवर होणारा हा...

Read more
Page 618 of 3380 1 617 618 619 3,380

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.