भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. साऊथम्पटनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सामन्याचा पाचवा दिवसही खराब वातावरणामुळे उशिरा सुरु करण्यात आला होता. भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आला.
त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून सलामीवीर शुबमन गिल अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर नेटकऱ्यांनी सारा तेंडुलकरला धारेवर धरत शुबमन गिलला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या डावात भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ६२ धावा जोडल्या होत्या. परंतु दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना शुबमन गिल ३३ चेंडू खेळून अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. टीम साऊथीने त्याला पायचीत करत माघारी धाडले.
शुबमन गिलची ही वाईट कामगिरी पाहून चाहते भलतेच निराश झाल्याचे दिसून आले आहेत. सोशल मीडियावर सारा तेंडूलकर आणि शुबमन गिल यांचे मिम्स प्रचंड व्हायरल होत आहेत. (hilarious reactions of cricket fans after shubman gill failed in perform in second innings)
चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
एका चाहत्याने ट्विट करत लिहिले कि, “मी जर सारा तेंडुलकर असतो, तर मी शुबमन गिलसोबत ब्रेकअप केला असता.” तर आणखी एका युजरने सल्ला देत लिहिले कि,”साराने शुबमन गिल सोबत ब्रेकअप करायला हवा. तरच तो क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकेल.” तर आणखी एका युजरने म्हटले कि, “गिलला आता बाहेर बसवा तो साराच्या प्रेमात बावचळून गेला आहे.”
https://twitter.com/BeingRadhika8/status/1407379183668383745?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1407379183668383745%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-7843758061809001888.ampproject.net%2F2106120107000%2Fframe.html
https://twitter.com/anujmanocha_/status/1407378550290743297?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1407378550290743297%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-7843758061809001888.ampproject.net%2F2106120107000%2Fframe.html
https://twitter.com/IXxPara/status/1407377055650570248?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1407377055650570248%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-7843758061809001888.ampproject.net%2F2106120107000%2Fframe.html
Agar main Sara Tendulkar hota to abhi ki abhi is Gill BKL se breakup kar leta 😡😡😡 #NZvIND #NZvsIND #INDvsNZ
— Vicky (@CricVikky) June 22, 2021
https://twitter.com/_pals17_/status/1407357271177322506?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1407357271177322506%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-7843758061809001888.ampproject.net%2F2106120107000%2Fframe.html
तसेच या सामन्यात आणखी एक दिग्गज खेळाडू आहे, जो गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करू शकला नाही. हा खेळाडू दुसरा कोणी नसून जसप्रीत बुमराह आहे. बुमराह या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. अनेक चाहत्यांनी बुमराहला देखील सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Jasprit Bumrah in Knockouts
For Mumbai Indians For India pic.twitter.com/pzMgZ31sDd
— Thakūr (@WinterxBack) June 20, 2021
https://twitter.com/ABDxSRK/status/1406659017699594242?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406659017699594242%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-7843758061809001888.ampproject.net%2F2106120107000%2Fframe.html
Thank you bumrah 🙏#WTCFinal21 pic.twitter.com/VgCkKpSjZG
— Kamina (@bittu7664) June 20, 2021
एका युजरने जसप्रीत बुमराहचा आताचा फोटो आणि त्याचाच एक वयोवृद्ध फोटो एडिट करून कोलाज केला आहे. ज्यावर एका फोटोवर तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो तेव्हा आणि भारतीय संघाकडून खेळतो तेव्हा असे लिहिले आहे. तर अनेकांनी बुमराहला संघाबाहेर करा असेही म्हटले आहे.
एका युजरने मोहम्मद सिराजचा फोटो शेअर करत म्हटले कि, “हीच वेळ आहे, जसप्रीत बुमराहला बाहेर काढून मोहम्मद सिरजला संघात संधी देण्याची.” तर एका युजरने जसप्रीत बुमराहचा एक फोटो एडिट करून टाकला आहे ज्यामध्ये तो निवृत्ती घेताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
ड्रेसिंग रुमबाहेर कोहली दिसताना काजू खाताना; नेटिझन्स म्हणाले, ‘आधी पोटोबा मग क्रिकेट सामना’
वॉनचा पुन्हा टीम इंडियाला टोमणा; म्हणे, ‘…तर न्यूझीलंड आतापर्यंत WTCचा विजेता असता,’
‘आयपीएलदरम्यान क्रिकेटपटूंच्या पत्नी ड्रग्स घेतात,’ माजी रॉ एजंटचा गंभीर आरोप