मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात कुमार गटाच्या सामान्यांना सुरुवात झाली. जिल्हातुन कुमार गटाच्या १०६ संघांनी सहभाग घेतला आहे.
शिवशंकर विरुद्ध वीरधवल या सामन्याने कुमार गटाच्या सामान्यांना सुरुवात झाली. शिवशंकर संघाने ४४-१५ असे सहज विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश गेला.
बाल विकास विरुद्ध झालेल्या सामन्यात वीर बजरंग संघाने १३ गुणांनी विजय मिळवला. वीर बजरंगच्या विजयात जय जुळवे व तुषार पाटील यांचे योगदान बोलायचे ठरले.
कुमार गटामध्ये अमर सेवा मंडळ विरुद्ध शिवशंकर
ही लढत अटीतटी झाली, मध्यंतरा पर्यत अमर सेवा संघा कडे २ गुणांची आघाडी होती, पण उत्तराधरात शिवशंकर संघाने चांगला खेळ करत अंतिम क्षणी ०१ गुणांनी जिंकला शिवशंकरच्या सिद्धेश परबने एका चढाईत ४ गुण मिळवले. विजय बजरंग व्यायाम शाळा ने सिद्धीप्रभाला ६०-१८ असे गारद केले.
प्रभादेवी स्पोर्ट्स, विजय नवनाथ, अमर भारत,यंग विजय, तिरुवल्लूर मेमोरियल, जनता रहिवाशी, साऊथ कॅनरा स्पोर्ट्स, अमर प्रेम, बारादेवी क्रीडा, आर्य सेवा, शिवनेरी स्पोर्ट्स क्लब संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला.
क्रिकेटप्रेमीं आहात? आमचे हे रविवारचे भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार हे खास सदर नक्की वाचा-
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर
महत्त्वाच्या बातम्या-
–सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !
–२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही
–साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल
–टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू