Search Result for 'चेतेश्वर पुजारा'

Cheteshwar-Pujara

आता फक्त मोजायचं! चेतेश्वर पुजाराची शतकांवर शतकं, ससेक्ससाठी केली सलग तिसरी सेंच्यूरी

भारताचा अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने इंग्लंडच्या काउंटी चँपियनशीपमध्ये ससेक्स संघाकडून खेळताना सलग तिसऱ्या सामन्यात शतक ठोकले आहे. संघाकडून पदार्पण ...

Cheteshwar-Pujara

आपल्या कुटुंबासह कुठे धमाल करतोय चेतेश्वर पुजारा? बघा निवांत मूडमधल्या क्रिकेटरचे फोटो

मुंबई। चेतेश्वर पुजारा हा भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर. सध्या तो आहे इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमधल्या एका खास ठिकाणी तो कुटुंबासह धमाल करताना ...

Cheteshwar-Pujara

ससेक्सची पुन्हा घसरगुंडी, पण चेतेश्वर पुजाराने लय ठेवली कायम; द्विशतकानंतर आता ठोकली सेंच्यूरी

भारताचा कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चँपियनशीप २०२२ मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत तो ससेक्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत ...

Cheteshwar Pujara-and-Ajinkya-Rahane

‘फॉर्म तात्पुरता, पण दर्जा कायम’, चेतेश्वर पुजाराचे टीकाकारांना चोख उत्तर

भारतीय संघातील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही फलंदाज गेल्या महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ...

virat-sa

विराट कोहली तिसऱ्या कसोटीतूनही होणार बाहेर? वाचा काय म्हणाला चेतेश्वर पुजारा

जोहान्सबर्गच्या (Johannesburg) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (Sa vs Ind 2nd test)  यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या मालिकेतील ...

Photo Courtesy: Twitter/@ICC

‘हे’ ५ क्रिकेटर ठरू शकतात चेतेश्वर पुजारासाठी धोक्याची घंटा, घेऊ शकतात कसोटी संघातील जागा

चेतेश्वर पुजारा सलग दोन वर्षे बॅटने फ्लॉप ठरला आहे. चेतेश्वर पुजारा हा एकेकाळी भारतीय संघाच्या कसोटी संघाचा कणा होता पण ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

मोठी बातमी! रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरणार नाही, ‘हे’ आहे कारण

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरु असून रविवारी या सामन्याचा चौथा दिवस होता. ...

चेतेश्वर पुजाराचा तो शॉट पाहून अंपायरही घाबरले, भीतीपोटी असं वाचवलं स्वत:ला, पाहा व्हिडिओ

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडींग्ले मैदानात पार पडला. या सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघ खराब स्थितीत होता. ...

Virat-Kohli-Cheteshwar-Pujara-Ajinkya-Rahane

“चेतेश्वर पुजारा एक निमित्त आहे, खरे लक्ष्य तर अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढण्याचे आहे”

भारतीय संघाने गेल्या काही महिन्यात चांगली कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य ...

Photo Courtesy: Twitter/@ICC

“न्यूझीलंडला अंतिम सामन्यात मिळेल ‘हा’ मोठा फायदा”, चेतेश्वर पुजाराने दिली कबुली

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आता अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. भारत आणि न्यूझीलंडच्या संघात १८ ते २२ जून ...

Photo Courtesy: Instagram/Cheteshwar Pujara

क्वारंटाईनमध्ये वेळ घालवण्यासाठी चेतेश्वर पुजाराला मिळाली सर्वात ‘क्यूट’ गेमिंग पार्टनर, पाहा फोटो

भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याची ओळख भारतीय संघाची 'नवी भिंत' अशी आहे. आगामी काळात न्युझीलंड विरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी ...

Photo Courtesy: Screengrab/Cheteshwar Pujara

Video: कसोटी चॅम्पियनशीपची जंगी तयारी; कसोटीपटू चेतेश्वर पुजारा ‘अशी’ घेतोय मेहनत

येते काही महिने भारतीय संघ आणि भारताचा भरोसेमंद कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 18 ...

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.

IPL 2021: माघार घेतली हेडलवूडने, ट्रोल होतोय चेतेश्वर पुजारा; सीएसकेनेही दिली ‘ही’ मजेदार प्रतिक्रिया

इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम आता केवळ ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ हंगामाला सुरुवात ...

Photo Courtesy: Twitter/RCBTweets

“आयपीएलमध्ये ‘या’ संघाकडून खेळण्याची इच्छा होती”, चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली खंत

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' फलंदाज चेतेश्वर पुजारा दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा ...

Photo Courtesy: Screengrab/Hotstar

काय अरे पुजारा.. बॅट तरी निट पकड!! पाहा कसा विचित्र पद्धतीने बाद झालाय चेतेश्वर पुजारा

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना चालू असून आज (१५ फेब्रुवारी) या सामन्याचा तिसरा दिवस ...

Page 2 of 160 1 2 3 160

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.