खेळाडू

Kolkata Knight Riders

तब्बल 12 वर्षांनंतर कोलकाताकडून मुंबईचा वानखेडेवर पराभव, 8व्या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशा धूसर

इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 51वा सामना काल (दि. 3 मे 2024) रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल मधील पारंपारिक प्रतिस्पर्धी...

Read more
Photo Courtesy: Twitter/mipaltan

मुंबईसाठी आजचा विजय अनिवार्य, घरच्या मैदानावर कोलकाता नाईड रायडर्सचे कडवे आव्हान । MI Vs KKR

प्ले ऑफमधील आव्हान टिककून ठेवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्स संघालासाठी आजचा विजय अत्यंत महत्वाचा आहे. आज (दि. 3 मे) शुक्रवार...

Read more
Rohit-Sharma-Career

सर्वसाधारण घरातून आलेल्या रोहितची गोष्ट, ज्याला पाहून विराटही म्हणालेला, ‘ये चीज ही अलग है’ । Happy Birthday Rohit Sharma

आयपीएलचा ब्रॉर्डकास्टर्सनी आणि तमाम चाहत्यांनी आठवडाभरापासून ज्या दिवसाचा माहोल बनवला होता तो दिवस आला. तारीख 30 एप्रिल. कमीत कमी भारतीय...

Read more

रोहित शर्मा- एक धडाकेबाज ओपनर, एक उत्कृष्ट कर्णधार  

वयाच्या 20व्या वर्षी रोहित शर्मा याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली. विश्लेषकांनी फार लवकर रोहितच्या फलंदाजीतील वैशिष्ट्य ओळखले आणि त्याची...

Read more

वाढदिवस विशेष: रोहित शर्माचे ‘हे’ 5 विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे केवळ अशक्य

मंगळवारी (दि. 30 एप्रिल) 'हिटमॅन' अशी ओळख मिळवलेला भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माचा 37वा वाढदिवस आहे. साल 2007 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये...

Read more

एकदा नाही, दोनदा नाही तर पाच वेळा हिटमॅनने ‘या’ बलाढ्य संघांना धू धू धुतलंय । HBD Hitman Rohit Sharma

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आत्तापर्यंत अनेक मोठ्या आणि आक्रमक खेळी केल्या आहेत. या खेळी करताना त्याने चौकारांबरोबर षटकारांचीही बरसात...

Read more

‘त्यांचा’ स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही, मात्र रोहित शर्माला त्यांनी मुलासारखे घडवले । HBD Rohit Sharma

२००७ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला रोहित शर्माने १७ वर्षांच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अनेक मोठे पराक्रम केले आहेत. पण रोहितला घडवण्याचे...

Read more

रोहित होता मधल्या फळीतील फलंदाज, ‘या’ सामन्यात मिळाली सलामीला संधी आणि पुढे घडला तो इतिहास… । HDB Rohit

भारतीय वनडे आणि टी२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने एक उत्कृष्ट सलामीवीर फलंदाज म्हणून नाव कमावले आहे. त्याने सलामीला फलंदाजी करताना...

Read more
CSK MS Dhoni

एमएस धोनीचा अनोखा विक्रम ! हैद्राबादवर मिळवलेल्या विजयानंतर ‘थाला’च्या नावावर नोंदवला गेलाय एक खास रेकॉर्ड, वाचा

इंडियन प्रीमियर लीग मधील 46 वा सामना काल (दि. 28 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झाला. हैद्राबादच्या...

Read more

आज कोट्यावधींचा मालक असलेल्या रोहितकडे एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, ‘अशी’ भागवायचा गरज

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा रविवारी म्हणजेच 30 एप्रिल रोजी त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. सलामीवीर फलंदाज रोहित भारतीय...

Read more

‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या 10 गोष्टी, एका क्लिकवर घ्या जाणून

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा रविवारी (दि. 30 एप्रिल) त्याचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. 2007 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मधल्या...

Read more

Breaking ! घोषणा झाली… टी20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघ जाहीर, केन विलियम्सनकडे नेतृत्वाची धूरा, पाहा संपूर्ण संघ

येत्या जून महिन्यात (2024) होणाऱ्या टी20 क्रिकेटच्या (T20WC) महासंग्रामासाठी अर्थात टी20 क्रिकेट वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून अंतिम संघाची घोषणा करण्यात...

Read more
Photo Courtesy: Twitter/mipaltan

आधीच पराभव, त्यात दंडाची कारवाई, मुंबईच्या कोणत्या खेळाडूला बसलाय फटका? वाचा संपूर्ण प्रकरण

आयपीएल 2024 मध्ये शनिवारी (दि. 27) दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला. मुंबईला दिल्लीकडून 10 धावांनी पराभव स्विकारावा लागला....

Read more
Photo Courtesy: Twitter/DelhiCapitals

फक्त चौकार-षटकारांमध्ये डील करणारा जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? त्याचा आयपीएलचा पगार किती?

आयपीएल 2024 पूर्वी जेक फ्रेझर मॅकगर्कला फार कमी लोक ओळखत होते. मात्र आता या 22 वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाजानं आपल्या दमदार...

Read more
IPL 2024 DC vs MI

आयपीएलमध्ये आज मुंबई – दिल्ली आमनेसामने, विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी मुंबई सज्ज, हार्दिकच्या कामगिरीवर सर्वांची नजर

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 मध्ये आज (दि. 27 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमनेसामने असणार आहे....

Read more
Page 2 of 33 1 2 3 33

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.