बॅडमिंटन

झझारियाला पद्म भूषण, तर नीरजला पद्मश्री; पाहा क्रीडाक्षेत्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

बुधवारी (२६ जानेवारी) भारतात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत...

Read more

भारतातील मोठ्या बॅडमिंटन स्पर्धेलाही कोरोनाचा फटका! किदांबी श्रीकांत, अश्विनी पोनप्पासह ७ खेळाडू पॉझिटिव्ह

गेल्या २ वर्षापासून जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर पडलेला दिसतो. यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश...

Read more

वर्ष २०२२ चे ३० सर्वात श्रीमंत ऍथलिट्स, यादीत बरीच चकित करणारी नावे; एकाही क्रिकेटरचा मात्र समावेश नाही

वर्ष २०१९ च्या अखेरीस जागतिक महामारी, कोविड-१९ ने आपले पाय पसरले होते, ज्याचा परिणाम क्रिडाजगतावरही झाला होता. या महामारीमुळे जवळपास...

Read more

Memories 2021 | यावर्षीचे क्रीडा क्षेत्रातील ५ खास क्षण, जेव्हा कोट्यवधी भारतीयांची उंचावली मान

कोविड १९ मुळे २०२० वर्ष पूर्णपणे वाया गेले होते. या कालावधीत सर्व काही बंद होते. ज्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही झाल्याचे...

Read more

पीव्ही सिंधू बनली बॅडमिंटन विश्व महासंघाच्या ऍथलिट कमिशनची सदस्य, अध्यक्षपदीही लागू शकते वर्णी

भारताला २ वेळा ऑलिंपिक पदके जिंकून देणारी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिची बॅडमिंटन विश्व महासंघा (BWF)च्या ऍथलिट कमिशन (BWF Athlete Commission)...

Read more

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी नव्हते पैसे; तरीही प्रनॉयने उंचावली देशाची मान

भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय (HS Pranoy) याने स्पेनमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (BWF World Championship) उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र, त्याला उपांत्यपूर्व...

Read more

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये किदांबी श्रीकांत पराभूत, पण रौप्यपदक जिंकून रचला इतिहास

रविवारी (१९ डिसेंबर) विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम फेरी पार पडली. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा किदांबी श्रीकांत आणि सिंगापूरच्या...

Read more

बॅडमिंटनपटू श्रीकांतकडे इतिहास रचण्याची संधी! पाहा कोठे पाहता येणार विश्वविजेतेपदासाठीचा सामना

रविवारी (१९ डिसेंबर) होणाऱ्या बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये किदाम्बी श्रीकांत वर्ल्ड चॅम्पियन झाल्याचे पाहण्यासाठी भारतीय चाहते उत्सुक आहेत. अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीकांत...

Read more

युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलचे यश

पुणे। युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांग खेळाडू आरती पाटीलने महिला एकेरी मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. २३ डिसेंबर ते २७...

Read more

पीव्ही सिंधू इंडोनेशिया ओपन स्पर्धेतून बाहेर, रचानोक इंतानोनने सेमीफायनलमध्ये केले पराभूत

प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या अडचणी काही संपता संपत नाहीये. दोन वेळेस ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूला इंडोनेशिया ओपन १०००...

Read more

इंडोनेशिया मास्टर्स २०२१ स्पर्धेत पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक; एचएस प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

भारताचे दोन बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) इंडोनेशिया मास्टर्स २०२१ स्पर्धेच्या  उपांत्यपूर्व फेरीत विजय...

Read more

धक्कादायक! भारतीय पॅरा बॅडमिंटन खेळाडूंच्या हॉटेलजवळ २ मोठे स्फोट, तर तिघांचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

सध्या युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी देखील सहभाग घेतला आहे. दरम्यान कंपालाच्या...

Read more

कृष्णा नागरवर कोसळला दुःखाचा डोंगर! खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याच्या काही तासांपूर्वी झाले आईचे निधन

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्या कृष्णा नागरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी...

Read more

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने दाखवली ‘नृत्यकला’, तिच्या डान्स स्टेप्स पाहून व्हाल घायाळ, पाहा व्हिडिओ

राष्ट्रपती भवनात सोमवारी (८ नोव्हेंबर) देशभरातील विविध क्षेत्रातील १४१ लोकांना पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये बॅडमिंटनपटू पीवी सिंधूचाही...

Read more

नीरज चोप्रा, मिताली राजसह १२ जणांना ‘खेलरत्न’, तर ३५ खेळाडूंना ‘अर्जून पुरस्कार’; पाहा पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

भारत सरकारकडून यावर्षीच्या क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा १२ खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा मेजर ध्यानचंद...

Read more
Page 6 of 26 1 5 6 7 26

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.