भारताचा माजी दिग्गज कर्णधार आणि बीसीसीआयचा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीची लोकप्रियता आजही कायम आहे. त्याचे जगभरात अनेक चाहते आहेत. याचाच प्रत्यय तो बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यापासून येत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहत्यांनी गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतर आपल्या विविध भावना व्यक्त केल्या होत्या.
नुकतीच गांगुलीने बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविडची भेट घेतली. या दरम्यान बंगळुरुच्या विमानतळावर गांगुलीने त्याच्या चाहत्यांबरोबर एक सेल्फीही काढली.
ही सेल्फी गांगुलीने सोशल मीडिया पोस्ट केली आहे. तसेच या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘बंगळुरुमधील विमान तळावर चेकइन करताना…लोकांचे प्रेम पाहुन खूप कृतज्ञ वाटते.’
At the check in airport of bangalore .. love of people makes u feel so grateful pic.twitter.com/FDP2fwzg6W
— Sourav Ganguly (@SGanguly99) October 30, 2019
गांगुलीचा हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून. त्यावर अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गांगुली बंगळूरुमध्ये द्रविडबरोबर अधिकृत बैठकीसाठी आला होता. या बैठकीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट असोसिएशला नवीन आकार देण्याबद्दल चर्चा केली.
गांगुलीच्या सेल्फीच्या पोस्टवर आलेल्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया –
Wow looks like a press conference at the Checkin counter 🙂
— Vikram Sathaye (@vikramsathaye) October 30, 2019
The Most Important Person of Indian Cricket
????— Syed Rizvi (@SyedRiz46367215) October 30, 2019
Dada keep working for indian cricket and show everyone how to work and finish your responsibility when you hold a certain position. We all love you and are with you ♥️
— Shubham Shrivastava (@Walkingmiless) October 30, 2019
Once a Gangulian, always a Gangulian. ???? Love was, is and will always(be) there. ???? Love you Dada.
— RAVI TEJA D ???????????? #TakeCarePeople #FightCorona (@TheRavi_teja1) October 31, 2019
Dada, you have no idea how much crazy fan following you have in Bangalore! 🙂 ♥️
— Arvind Kumar (@arvind_kumar_a) October 30, 2019