आयपीएल 2023 चा 14वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ङा सामना खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
सनरायझर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, हैरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिच क्लासेन, वॉशिंगटन सुंदर, मार्को जानेसन, भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, उमरान मलिक, टी नटराजन.
प्लेइंग इलेवन- शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, मैथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, सॅम करन, नाथन एलिस, मोहित राठी, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह.
(Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Toss Update)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजय शंकरच्या झंजावातामुळे गुजरातची धावसंख्या 200 पार, ब्रँडन मॅक्युलमचा मोठा विक्रमही मोडीत
सीएसकेचे टेन्शन वाढलं! एकसाथ दोन हुकमी खेळाडू दुखापतग्रस्त, इतक्या दिवसांसाठी होऊ शकतात बाहेर