टॅग: Misbah-ul-Haq

या माजी कर्णधाराला ‘तो’ सामना खेळण्यात वाटत होती भीती; प्रशिक्षकाचा खुलासा

कराची| संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात दुर्लक्ष करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या माजी कर्णधार सर्फराज अहमदला तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. ...

दोन मोठ्या पदांवर नेमणूक झाल्यामुळे ‘या’ दिग्गजावर कडाडून टीका

कराची| पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनी राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिस्बाह-उल-हकला सल्ला दिला आहे. जर त्याला ...

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या कृत्यामुळे वसीम अक्रमची आगपाखड

नवी दिल्ली। इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळली गेलेली टी२० मालिका अखेर बरोबरीत राहिली, जरी पाकिस्तानसाठी मालिका फारशी संस्मरणीय नव्हती परंतु ...

पाकिस्तानच्या सगळ्या प्रशिक्षकांना थेट जगाच्या यात्रेवर पाठवा, दिग्गज कडाडला

कोणत्याही क्रिडा प्रकारात सामान्याने पाहायला मिळणारी गोष्ट, जेव्हापर्यंत एखादा संघ विजय मिळवत असतो तेव्हापर्यंत त्या संघातील खेळाडूंचे आणि त्यांच्या सहयोगी ...

‘धोनीने बदलला होता भारतीय क्रिकेटचा चेहरा,’ माजी पाकिस्तानी क्रिकेटरने केली धोनीची प्रशंसा

भारतीय संघाचा 'कॅप्टन कूल' धोनीने सर्वांना आश्चर्यचकित करत शनिवारी (१५ ऑगस्ट) आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता सर्वच क्षेत्रांतून ...

विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध मिळवले ३ अविस्मरणीय विजय

जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होते तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्या सामान्याकडे असतात. जेव्हा ह्या दोन शेजारी ...

फक्त या खेळाडूमुळे पाकिस्तान हरला २००७चा टी२० विश्वचषक, नाहीतर भारताचे काही खरे नव्हते

मुंबई । 2007 साली क्रिकेटच्या इतिहासात टी -20 विश्वचषक प्रथमच सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेत प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने ...

असे ५ क्रिकेटपटू ज्यांनी सिद्ध केले वय हा केवळ एक आकडा आहे

जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग हा मिळतोच. ह्या वाक्य प्रमाणे, अनेक क्रिकेटपटूंनी टिकेचा सामना करत वयोमर्यादेच्या पलीकडे जाऊन उत्कृष्ट खेळ ...

ते ३ झेल, ज्यामुळे खऱ्या अर्थाने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा

क्रिकेटमध्ये ते तुम्ही ऐकले असेल बघा "Catches Win Matches." म्हणजेच काय तर झेल घेतले तर सामने जिंकाल. आपणा सर्वांनाच माहित ...

टीम इंडियाकडून कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारे २ धडाकेबाज फलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाची चर्चा करायची म्हटलं, तर तो जागितक विक्रम पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकच्या नावावर ...

२००७ विश्वचषकात ‘हा’ भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध होता प्रचंड दबावात

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००७ साली आयसीसी टी-२० विश्वकरंडकातील अंतिम सामना ऐतिहासिक झाला होता. अंतिम षटकात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत ...

वनडे कारकिर्दीत २०००पेक्षा जास्त धावा करुन एकही शतक करु न शकलेले ३ कर्णधार

क्रिकेट इतिहासात सर्वात अगोदर कसोटी क्रिकेटची सुरुवात झाली. त्यानंतर वनडे क्रिकेटसारखा मर्यादित षटकांच्या वेगवान क्रिकेट प्रकार नावारुपाला आला. कदाचित, वनडेतील ...

…तर गोलंदाजांना मास्क लावून खेळवावे

कोरोना व्हायरसने अनेक गोष्टींमध्ये बदल घडवून आणला आहे. यात क्रिकेट क्षेत्राचाही समावेश आहे. क्रिकेट पुन्हा रुळावर आणण्यासाठी आयसीसीने नवीन मार्गदर्शक ...

कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारे ४ फलंदाज

कसोटी क्रिकेट हा सर्वात धीम्या गतीने खेळला जाणारा प्रकार समजला जातो. तसेच या क्रिकेट प्रकारात फलंदाजांच्या धैर्याची आणि संयमाची खऱ्या ...

Page 2 of 4 1 2 3 4

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.