Search Result for 'जॉन्टी ऱ्होड्स'

तरुण खेळाडूला लाजवेल असा अफलातून झेल घेतलाय ५१ वर्षाच्या जॉन्टी ऱ्होड्सने, पहा व्हिडिओ

मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू जॉन्टी रोड्स सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) किंग्ज इलेव्हन पंजाबचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. ...

जॉन्टी ऱ्होड्स म्हणतो, तो खेळाडू ना तूमच्यासारखा ना माझ्यासारखा तो वेगळाच क्षेत्ररक्षक

जेव्हाही क्रिकेटवर्तुळात सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांबद्दल चर्चा होते, तेव्हा जॉन्टी ऱ्होड्सचे नाव आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे त्यालाही अनेकदा त्याच्यादृष्टीने सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण ...

कोहलीचा ‘तो’ जबरदस्त थ्रो पाहून आयसीसीलाही आठवला जॉन्टी ऱ्होड्स

भारताचा कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) सर्वाधिक फिट असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो.  तो अनेकदा फिटनेसबद्दल बोलतही असतो. कोहलीने एका मुलाखतीत असे ...

कोहली-स्मिथ कोण आहे सर्वोत्तम फलंदाज? जॉन्टी ऱ्होड्सने घेतले ‘हे’ नाव

नुकत्याच इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या ऍशेस मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने 1 वर्षांच्या बंदीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये दमदार ...

व्हिडिओ:…म्हणून जॉन्टी ऱ्होड्सची झाली नाही फिल्डींग कोचसाठी निवड, प्रसाद यांचा खूलासा

गुरुवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समीतीने भारतीय संघासाठी सपोर्ट स्टाफची निवड केली आहे. यामध्ये क्षेत्ररक्षक प्रशिक्षकासाठी आर श्रीधर यांची फेरनिवड करण्यात ...

Suresh Raina-Harbhajan-SIngh-Jonty Rhods

यांचा थाटच निराळा! सुरेश रैनाच्या कारमधील ‘त्या’ फोटोनंतर भज्जी अन् जॉन्टीनेही दाखवला आपला रॉयल लूक…

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने गेल्या वर्षी क्रिकेटला राम राम केले होते. तसेच हरभजन सिंगला भारतीय संघात स्थान ...

‘ऱ्होड्स, मियाँदादसारख्या दिग्गजांनी झेल सोडलेत, विराट तर…’, कोहलीला पाठींबा द्यायला ‘ही’ व्यक्ती मैदानात

मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहली संघासाठी एक आदर्श खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र, आयपीएल 2020 च्या ...

फिल्डिंग कोच म्हणून निवड न झाल्यानंतर जॉन्टी ऱ्होर्ड्सने दिली ही प्रतिक्रिया

गुरुवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समीतीने भारतीय संघासाठी सपोर्ट स्टाफची निवड केली आहे. यामध्ये क्षेत्ररक्षक प्रशिक्षकासाठी आर श्रीधर यांची फेरनिवड करण्यात ...

Hansie-Cronje

क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी बेईमानी करणारा हॅन्सी क्रोनिए, वाचा काय केला होता राडा?

क्रिकेट, द जंटलमन्स गेम, जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरुवात झाली, तेव्हापासून क्रिकेटची हीच ओळख आहे. सभ्य माणसांनी खेळायचा खेळ म्हणून क्रिकेटकडे ...

Kieron-Pollard-and-DJ-Bravo

चेन्नई-मुंबई कट्टर प्रतिस्पर्धी असतील, पण पोलार्ड-ब्रावो आहेत ‘जिवश्च-कंठश्च मित्र’, Video पाहून बसेल विश्वास

मुंबई। गुरुवारी (२१ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार ...

Virender Sehwag and Mohammad Kaif

लिजेंड्स क्रिकेट लीग: विरेंद्र सेहवागऐवजी मोहम्मद कैफ करणार भारताचे नेतृत्त्व, ‘हे’ आहे कारण

गुरुवारपासून (२० जानेवारी) निवृत्त खेळाडूंची लीजेंड्स लीग क्रिकेट ही स्पर्धा इंडिया महाराजा, एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स या तीन संघात ...

Photo Courtesy: Twitter/BCCI

युवराज सिंग भारतीय संघात पुनरागमन करणार? पहा काय म्हणाला

शनिवारी (१३ मार्च ) पार पडलेल्या इंडिया लिजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लिजेंड्स यांच्यातील सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने ५६ धावांनी विजय ...

विशेष लेख: सेनापती जिंकतोय पण सैन्य हरतंय

कोरोनाच्या संकटात होय-नाही म्हणता म्हणता अखेर १९ सप्टेंबरला आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं बिगूल वाजलं आणि ही स्पर्धा मोठ्या उत्साहानं सुरु ...

ते ३ झेल, ज्यामुळे खऱ्या अर्थाने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा

क्रिकेटमध्ये ते तुम्ही ऐकले असेल बघा "Catches Win Matches." म्हणजेच काय तर झेल घेतले तर सामने जिंकाल. आपणा सर्वांनाच माहित ...

आफ्रिदीचे आणखी एक मोठं विधान; म्हणतो, हरभजन आणि युवराज…

नवी दिल्ली । पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वाईट वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्याने ...

Page 1 of 3 1 2 3

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.