आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एकहाती सामना जिंकला. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांच्या फेदक माऱ्यापुढे केकेआरच्या कोणत्याच फलंदाजाला खेळपट्टीवर अधिक काळ टिकता आले नाही.
आरसीबीच्या गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 षटकात केवळ 84 धावांवर रोखले. यावेळी बेंगलोरकडून मोहम्मद सिराजने 2, ख्रिस मॉरिसने आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 निर्धाव षटके टाकली. त्यामुळे सध्या बेंगलोरच्या गोलंदाजांचे कौतुक होत आहे. तर कोलकाता संघावर टिका होत आहे.
आरसीबीच्या विजयानंतर ट्विटरवर काही मजेशीर तर काही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातील या काही निवडक प्रतिक्रिया
RCB TO KKR : Match hum jeet lenge aap jaake Dream 11 pe team bana lo 🤣 #RCBvKKR #KKRHaiTaiyaar #siraj
— Gupta Yash (@GuptaYash17) October 21, 2020
#RCBvKKR pic.twitter.com/jHNcdZXTPM
— JUNE 4 th PRABHANJANAM (@raaG_OG) October 21, 2020
#IPLinUAE is #RCB's best chance at winning the #IPL2020 coz the Chinnaswamy stadium is not a suitable home ground for them! A home ground is like a fortress but for RCB it doesn't feel like one.#RCBvKKR
— Whats in a name! (@shikharskr) October 21, 2020
https://twitter.com/theoninthough/status/1318952159610773507?s=20
RCB = JCB in today’s match. #RCBvKKR
— Neeraj Khanna (@TheNeeerajKumar) October 21, 2020
we want Gautam Gambhir back as a coach in kkr.Let him make a team .He was the diamond of KKR. #IPL2020 #RCBvKKR @GautamGambhir @iamsrk @unacademy #IPLinUAE #Gambhir
— Only_Hindu (Modi ka Parivar)🇮🇳🚩 (@ordinary_ind) October 21, 2020
Shouldn't @ABdeVilliers17 and @imVkohli had opened for @RCBTweets in todays game….? If they had done this for finishing the game within 10 over(7-8 may be) that will help them to increase there NRR too much#RCBvKKR #rcb #ABDevilliers #ViratKohli #mohhamadsiraj
— Yzxh (@yzxh7_) October 21, 2020
Virat Kohli should give Boost to Padikkal.He needs energy physically & mentally 😤 #DevduttPadikkal #RCBvKKR #RoyalChallengersBangalore #padikkal
— ⭐️Tia Joshi⭐️ (@tiajoshi01) October 21, 2020
When you keep on criticizing Indian player for Captaincy and think "Bhaar k dhol suhaane" This is what happens!! Shameful performance by @KKRiders and Morgan😒 #RCBvKKR #captain bkwaas captain
— SRK For Every Lifetime❤ (@EternalLoveSRK) October 21, 2020
Ferguson first over krta 4 wickets down hoti easily abhi tk
Poor captaincy of KKR#RCBvKKR— … (@peepingmoon__) October 21, 2020
#RCBvKKR #KKRvRCB 😐 pic.twitter.com/u4LCO5lvQE
— Vansh (@satiredhurt) October 21, 2020
https://twitter.com/Gursimr33481716/status/1318952332156076033?s=20
https://twitter.com/SARCSUHUB_07/status/1318952312744808450?s=20
कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी अतिशय खराब फलंदाजी केली. आरसीबीकडून युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांत केवळ आठ धावा देऊन तीन बळी घेतले. तसेच तो आयपीएलमध्ये 2 षटके निर्धाव फेकणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
केकेआरतर्फे कर्णधार ओएन मॉर्गनने सर्वाधिक 30 धावा केल्या.त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला अधिक काळ खेळपट्टीवर टिकताच आले नाही.
हा सामना जिंकून आरसीबीने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबी प्रमुख दावेदार आहे. आरसीबीचा पुढील सामना 25 ऑक्टोबरला चेन्नईशी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आज हैदराबाद-राजस्थान येणार आमनेसामने; स्पर्धेत टिकून राहण्याचे असेल आव्हान
केवळ एक-दोन नाही तर चक्क चार षटकं निर्धाव टाकत बेंगलोरने केला अनोखा पराक्रम
Video : आयपीएलमधून बाहेर पडलेल्या ड्वेन ब्राव्होचा चेन्नईच्या चाहत्यांसाठी भावूक संदेश, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज