आशिया चषक 2023 मधील दुसरा सामना श्रीलंका व बांगलादेश यांच्या दरम्यान खेळला गेला. पल्लेकल येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने शानदार सांघिक खेळ दाखवत 5 गडी राखून विजय मिळवला. गोलंदाजीत मथिशा पथिराना घेत तर फलंदाजीत सदिरा समरविक्रमा व चरिथ असलंका यांनी अर्धशतके झळकावत श्रीलंकेच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
बातमी अपडेट होत आहे
(Asia Cup 2023 Srilanka Beat Bangladesh Patheerana Samarwickrama Shines)
हेही वाचाच-
‘हे थोडे कठीण…’, रक्षाबंधनच्या खास क्षणी हळहळली शुबमनची बहीण; तुम्हीही व्हाल भावूक
भारताचा माजी खेळाडू बाबरच्या शतकावर फिदा; म्हणाला, ‘त्याची फलंदाजी डोळ्यांना सुखावणारी…’